Noun -: A Noun is the name of Person, Place, Thing, Quality, Condition and Action.
एखाद्या व्यक्तीला, वस्तूला, गुणाला, स्तिथीला दिलेल्या नामास नाम असे म्हणतात.
उदा. रोहित, पुणे, प्राणमिक पणा.
Noun नामाचे प्रकार
१) Proper Noun (विशेष नाम)
२) Common Noun (सामान्य नाम)
३) Collective Noun (समहुवाचक नाम)
४) Material Noun (पदार्थवाचक नाम)
५) Abstract Noun (भाववाचक नाम)
1) Proper Noun (विशेष नाम)
एका विशिष्ठ स्थळाच्या, व्यक्तीच्या किंवा वस्तूच्या नामास विशेषनाम म्हणतात. (जे नाम विशेष व्यक्ती ठिकाण किंवा वस्तू दर्शवते.)
The Noun which denotes a proper person, place, or Thing.
Note -: * विशेष नामाची सुरुवात Capital Letter ने करावी.
* विशेष नामाची अनेकवचन बनत नाही.
१) Raja – राजा. कुठल्याही प्राण्याचं नाव (Name of a creature)
२) Tuffy – कुठल्या प्राण्याचं नाव (Name of a creature)
३) Pune – कुठल्या जागेच नाव (Name of a place)
४) Mobile – कुठल्या वस्तूच नाव (Name of a thing)
2) Common Noun – सामान्य नाम
The Noun which denotes common person, place, or things.
जे नाम सामान्य व एकाच जातीचे, व्यक्ती, ठिकाण, वस्तू दर्शिवतात त्यास सामान्य नाम असे म्हणतात.
उदा.
१) तीन राज्य आहे. एक आहे बिहार, दुसरं आहे उत्तरप्रदेश, आणि तिसरं आहे महाराष्ट्र.तर तिघांन मध्ये काय समानता आहे? तिघे राज्य आहेत. म्हणून “राज्य” एक Common Noun आहे. ह्या तिघांची जाती “राज्य” आहे
२) समजा तुमच्या समोर दोन मुले उभे आहेत. एक आहे रोहित आणि दुसरा आहे अमोल. दोघांन मध्ये काय समानता आहे ?
दोघे पण मुलं आहेत म्हणून “मुलगा” एक Common Noun आहे.
दोघांची जाती “मुलगा” आहे.
३) Collective Noun (समहुवाचक नाम)
The Noun which denotes a ground of persons, Creatures, and Collection of Things.
जे नाम व्यक्ती किंवा वस्तूच्या समूह दर्शविते त्यास समूहवाचक नाम असे म्हणतात.
People लोक – खूप साऱ्या लोकांचा समूह (Group of persons)
Family (फॅमिली) – परिवार (Group of Members)
Few other examples are :
1) Army -: आर्मी – सैन्य
2) Class -: क्लास – वर्ग
3) Bouquet – बुके -पुष्पगुच्छ
4) Crowd – क्राऊड – गर्दी
4) Material Noun -: पदार्थवाचक नाम
खाद्य व पेय पदार्थ्यांची नावे, धातूंचे नावे आणि इतर जिनसांची नावे यांना पदार्थवाचक नाम म्हणतात.
उदा.
१) Water – वॉटर – पाणी
२) Milk – मिल्क – दूध
३) Oil – ऑइल- तेल
४) Petrol- पेट्रोल-पेट्रोल
५) Gold – गोल्ड – सोने
६) Iron – आयर्न-लोखंड
७) Silver – सिल्व्हर – चांदी
८) Copper – कॉपर – तांबे
९) Tea – टि – चहा
१०) Coffee – कॉफी – कॉफी
५) Abstract Noun -: भाववाचक नाम
एखाद्या व्यक्तीचा गुण किंवा स्तिथी किंवा एखादी कृती ज्या शब्दाने व्यक्त करतात, त्या शब्दास भाववाचक नाम म्हणतात.
भाववाचक नाम स्तिथी, गुण, कल्पना यांना म्हणतात, ते फक्त जाणू शकतो पाहू किंवा स्पर्श करू शकत नाही.
An abstract noun is the name of some state, quality, feeling, or idea that we can only think or feel but we can not touch or see.
* Quality – (गुणदर्शक)
१) Honestly- ऑनेस्टि- प्रामाणिकपना
२) Truth – ट्रुथ – सत्य
३) Courage – करेज – धाडस
४) Goodness – गुडनेस – चांगुलपणा
५) Foolishness – फ़ुलीसनेस- मूर्खपणा
६) Depth – डेप्थ – खोली.
* Action -: (कृतीदर्शक)
१)Choice – चॉईस – पसंद करणे
२)Sight – साईट – दुष्ट
३)Love – लव्ह – प्रेमकरने
४)Anger – अँगर – राग करणे
* State – स्थितीदर्शक
१)Youth – युथ – तरुण
*Art – कला
१)Dance – डान्स – नृत्य
२)Music – म्युझिक – संगीत
*Countable Noun – गणनावाचक नाम
The Noun that can be counted – जे नाम मोजले जाऊ शकतात.
Examples; Pen, Boy, Book, Hair, Star, Man, Cow, City, Paper, etc.
Uncountable Noun – अगणनिय नाम
Examples; Milk, Hate, Money, Delhi, Sugar, etc.
The Noun that can not be counted. – जे नाम मोजले जाऊ शकत नाही.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.